SSC MTS Bharti : १० वी पास SSC मार्फत १२,५२३ पदांची भरती असा करा अर्ज

SSC MTS Recruitment २०२३

नमस्कार मित्रांनो SSC मार्फत १२०००+ MTS आणि Hawaladar पदांची भरती निघाली आहे. SSC MTS Havaldar या भरती मध्ये तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी मिळणार आहे. या आर्टिकल मध्ये या पदांसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम, परीक्षा, निवड या बदल तुम्हाला माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारची नोकरी असून, हि परीक्षा तुम्हाला मराठी मधून देता येणार आहे. तुम्हाला मराठी language … Read more